Ipc कलम ३७५ : बलात्कार (बलात्संग) :
भारतीय दंड संहिता १८६० १.(लैंगिक (यौन) अपराधांविषयी : कलम ३७५ : २.(बलात्कार (बलात्संग) : (See section 63 of BNS 2023) एखादा पुरुष जर - (अ) आपले शिस्न एखाद्या स्त्रीच्या योनीमार्गात, तोंडात, मूत्रमार्गात किंवा गुदद्वारात कोणत्याही प्रमाणात घुसवील किंवा तिला त्याच्याशी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीशी तसे…
