Ipc कलम ३४६: गुप्तस्थळी गैर परिरोध :

भारतीय दंड संहिता १८६० कलम ३४६: गुप्तस्थळी गैर परिरोध : अपराधाचे वर्गीकरण : अपराध : एखाद्या व्यक्तीला गुप्तस्थळी गैरपणे परिरुद्ध करणे. शिक्षा :कोणत्याही कलमाखालील कारावासा व्यतिरिक्त २ वर्षांचा कारावास. दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र. शमनीय / अशमनीय : परिरुद्ध केलेली व्यक्ती. कोणत्या…

Continue ReadingIpc कलम ३४६: गुप्तस्थळी गैर परिरोध :