Ipc कलम ३१९: दुखापत (उपहति) :
भारतीय दंड संहिता १८६० दुखापतीविषयी : कलम ३१९: दुखापत (उपहति) : (See section 114 of BNS 2023) जो कोणी एखाद्या व्यक्तीच्या ठायी शारिरीक वेदना, रोग किंवा विकलता निर्माण करतो तो दुखापत पोचवतो असे म्हणतात.