Ipc कलम २८३ : सार्वजनिक रस्त्यामधील किवा नौकानयन मार्गातील धोका किंवा अटकाव :
भारतीय दंड संहिता १८६० कलम २८३ : सार्वजनिक रस्त्यामधील किवा नौकानयन मार्गातील धोका किंवा अटकाव : (See section 285 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : कोणत्याही सार्वजनिक रस्त्यात किंवा नौकानयन मार्गात धोका निर्माण करणे, अटकाव करणे किंवा क्षती पोचवणे. शिक्षा :२०० रुपये द्रव्यदंड…
