Ipc कलम २७९ : सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे वाहन हाकणे किंवा सवारी करणे :
भारतीय दंड संहिता १८६० कलम २७९ : सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे वाहन हाकणे किंवा सवारी करणे : (See section 281 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : ज्यामुळे मानवी जीवित धोक्यात येणे, इत्यादी गोष्टी होतील इतक्या बेफामपणे किंवा हयगयीने सार्वजनिक रस्त्यावरुन वाहन हाकणे किंवा सवारी…