Ipc कलम २७३ : अपायकारक खाद्यपदार्थांची किंवा पेयाची विक्री:
भारतीय दंड संहिता १८६० कलम २७३ : अपायकारक खाद्यपदार्थांची किंवा पेयाची विक्री: (See section 275 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : कोणताही खाद्य पदार्थ किंवा पेय ते अपायकारक असल्याचे माहीत असताना खाद्य पदार्थ किंवा पेय म्हणून त्याची विक्री करणे. शिक्षा :६ महिन्यांचा कारावास,…
