Ipc कलम २४७ : कपटीपणाने किंवा अप्रामाणिकपणाने भारतीय नाण्याचे वजन कमी करणे किंवा मिश्रण बदलणे :
भारतीय दंड संहिता १८६० कलम २४७ : कपटीपणाने किंवा अप्रामाणिकपणाने भारतीय नाण्याचे वजन कमी करणे किंवा मिश्रण बदलणे : (See section 178(5) of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : कपटीपणाने भारतीय नाण्याचे वजन कमी करणे किंवा मिश्रण बदलणे. शिक्षा :७ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड…