Ipc कलम २०४ : कोणताही १.(दस्तऐवज किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेख) पुरावा म्हणून हजर केला जाऊ नये यासाठी तो नष्ट करणे:
भारतीय दंड संहिता १८६० कलम २०४ : कोणताही १.(दस्तऐवज किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेख) पुरावा म्हणून हजर केला जाऊ नये यासाठी तो नष्ट करणे: (See section 241 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : कोणताही दस्तऐवज पुरावा म्हणून हजर केला जाऊ नये यासाठी लपवणे किंवा नष्ट…