Ipc कलम १९६ : खोटा असल्याचे माहीत असलेला पुरावा वापरणे :
भारतीय दंड संहिता १८६० कलम १९६ : खोटा असल्याचे माहीत असलेला पुरावा वापरणे : (See section 233 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : जो पुरावा खोटा किंवा रचलेला असल्याचे माहीत असेल तो न्यायिक कार्यवाहीमध्ये वापरणे. शिक्षा :खोटा पुरावा देण्याबद्दल किंवा रचण्याबद्दल असेल तीच.…