Ipc कलम १८४ : लोकसेवकाच्या प्राधिकारान्वये (अधिकाराप्रमाणे) विक्रीस काढलेल्या मालमत्तेच्या विक्रीस अटकाव (हरकत) करणे :
भारतीय दंड संहिता १८६० कलम १८४ : लोकसेवकाच्या प्राधिकारान्वये (अधिकाराप्रमाणे) विक्रीस काढलेल्या मालमत्तेच्या विक्रीस अटकाव (हरकत) करणे : (See section 219 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : लोकसेवकाच्या प्राधिकारान्वये विक्रीस काढलेल्या मालमत्तेच्या विक्रीला अटकाव करणे. शिक्षा :१ महिन्याचा कारावास किंवा ५०० रुपये द्रव्यदंड…