Ipc कलम १६६ : कोणत्याही व्यक्तीला क्षती (नुकसान) पोचवण्याच्या उद्देशाने लोकसेवकाने कायद्याची अवज्ञा करणे :
भारतीय दंड संहिता १८६० कलम १६६ : कोणत्याही व्यक्तीला क्षती (नुकसान) पोचवण्याच्या उद्देशाने लोकसेवकाने कायद्याची अवज्ञा करणे : (See section 198 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : कोणत्याही व्यक्तीला क्षती पोहोचवण्याच्या उद्देशाने लोकसेवकाने कायद्याच्या निदेशाची अवज्ञा करणे. शिक्षा :१ वर्षाचा साधा कारावास, किंवा…