Ipc कलम १३८ : भूसैनिकाच्या, नौसैनिकाच्या किंवा वायुसैनिकाच्या शिरजोरीच्या कृतीस अपप्रेरणा (चिथावणी) देणे:
भारतीय दंड संहिता १८६० कलम १३८ : भूसैनिकाच्या, नौसैनिकाच्या किंवा वायुसैनिकाच्या शिरजोरीच्या कृतीस अपप्रेरणा (चिथावणी) देणे: (See section 166 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : अधिकाऱ्याला, भूसैनिकाला, नौसैनिकाला किंवा वायुसैनिकाला शिरजोरीने कृत्य करण्यास अपप्रेरणा देणे - परिणामी अपराध घडल्यास. शिक्षा :६ महिन्यांचा कारावास,…