Ipc कलम १०८-अ : भारताबाहेरील अपराधांचे भारतामध्ये अपप्रेरण (चिथावणी देणे) :
भारतीय दंड संहिता १८६० कलम १०८- अ : १.(भारताबाहेरील अपराधांचे भारतामध्ये अपप्रेरण (चिथावणी देणे) : (See section 47 of BNS 2023) जी कोणतीही कृती २.(भारतात) केली गेली तर अपराध ठरेल ती कृती २.(भारताबाहेर) आणि त्याच्या पलीकडे करण्यास जी व्यक्ती २.(भारतामध्ये) असताना अपप्रेरणा (चिथावणी) देते ती…