Fssai कलम ४९ : शास्ती संबंधित सर्वसाधारण तरतुदी :
अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम ४९ : शास्ती संबंधित सर्वसाधारण तरतुदी : जेव्हा या प्रकरणा अन्वये शास्तिची मात्रेचा न्यायानिर्णय करताना, न्यायनिर्णय करणारे अधिकारी किंवा यथास्थिती, न्यायाधिकरण निम्नलिखित बाबी लक्षात घेतील,- (a) क) उल्लंघनाच्या परिणामस्वरुप होणारा लाभ किंवा अनुचित लाभ याद्वारे मिळालेल्या रक्कमेचे मूल्यांकन…