Fssai कलम ३४ : आणीबाणीच्या काळातील प्रतिबंधात्मक सूचना आणि आदेश :
अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम ३४ : आणीबाणीच्या काळातील प्रतिबंधात्मक सूचना आणि आदेश : १) निर्देशित (नियुक्त) अधिकाऱ्याचे असे मत असेल की, कोणत्याही अन्न (खाद्य) व्यवसायात आरोग्यास (स्वास्थ्यास) धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे तर ती अन्न (खाद्य) व्यावसायिकावर सूचनेची बजावणी करुन (यापुढे या…
