Fssai कलम १२ : केन्द्रीय सल्लागार समितीची कार्ये :
अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम १२ : केन्द्रीय सल्लागार समितीची कार्ये : १) केंद्रीय सल्लागार समिती, अन्न (खाद्य) प्राधिकरण आणि अन्न (खाद्य) क्षेत्रात कार्यरत असलेल्या अंमलबजावणी संस्था आणि संघटना यांच्यात घनिष्ठ सहकार्य सुनिश्चित करेल. २) केन्द्रीय सल्लागार समिती अन्न (खाद्य) प्राधिकरणास निम्नलिखित बाबतीत…
