Fssai कलम ४१ : शोध, जप्ती, अन्वेषण (तपास), खटला चालविण्याचे अधिकार आणि त्यांची प्रक्रिया :
अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम ४१ : शोध, जप्ती, अन्वेषण (तपास), खटला चालविण्याचे अधिकार आणि त्यांची प्रक्रिया : १) कलम ३१ च्या पोटकलम (२) मध्ये काहीही असले तरी, अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकाऱ्यास अन्नाशी (खाद्याशी) संबंधित कोणताही अपराध घडला आहे याचा वाजवी संशय असल्यास,…
