Fssai कलम २७ : उत्पादक, आवेष्टक, ठोक विक्रेते, वितरक, आणि विक्रेते यांची दायित्वे (जबाबदारी) :
अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम २७ : उत्पादक, आवेष्टक, ठोक विक्रेते, वितरक, आणि विक्रेते यांची दायित्वे (जबाबदारी) : १) कोणत्याही अन्न (खाद्य) पदार्थाचा उत्पादक किंवा आवेष्टक, या अधिनियमाच्या किंवा त्याखाली बनविलेल्या नियमांचे आणि विनियमांचे पालन करत नसेल तर, अन्न (खाद्य) पदार्थाच्या बाबतीत जबाबदार…
