Fssai कलम १५ : वैज्ञानिक समिती आणि वैज्ञानिक मंडळाची प्रक्रिया :
अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम १५ : वैज्ञानिक समिती आणि वैज्ञानिक मंडळाची प्रक्रिया : १) वैज्ञानिक समितीचे सदस्य, जे वैज्ञानिक मंडळाचे सदस्य नाहीत आणि वैज्ञानिक मंडळाजे सदस्य, त्यांची नियुक्ती अन्न (खाद्य) प्राधिकरणाद्वारे तीन वर्षाच्या कालावधीसाठी केली जाईल, जो कालावधी पुढील अशाच कालाच्या नुतनीकरणास…
