Esa 1908 कलम ७ : अपराधाच्या न्यायचौकशीवरील निर्बंध :
स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ कलम ७ : अपराधाच्या न्यायचौकशीवरील निर्बंध : कोणतेही न्यायालय, संबंधित १.(***) २.(जिल्हा दंडाधिकाऱ्याच्या) संमतीने असेल त्याव्यतिरिक्त अन्य बाबतीत, कोणत्याही व्यक्तीची, या अधिनियमाच्या संबंधात घडलेल्या अपराधासाठी न्यायचौकशी करणार नाही. ------- १. विधि अनुकूलन आदेश १९३७ द्वारे स्थानिक प्रशासन हा शब्द वगळण्यात आला.…