Esa 1908 कलम ७ : अपराधाच्या न्यायचौकशीवरील निर्बंध :

स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ कलम ७ : अपराधाच्या न्यायचौकशीवरील निर्बंध : कोणतेही न्यायालय, संबंधित १.(***) २.(जिल्हा दंडाधिकाऱ्याच्या) संमतीने असेल त्याव्यतिरिक्त अन्य बाबतीत, कोणत्याही व्यक्तीची, या अधिनियमाच्या संबंधात घडलेल्या अपराधासाठी न्यायचौकशी करणार नाही. ------- १. विधि अनुकूलन आदेश १९३७ द्वारे स्थानिक प्रशासन हा शब्द वगळण्यात आला.…

Continue ReadingEsa 1908 कलम ७ : अपराधाच्या न्यायचौकशीवरील निर्बंध :

Esa 1908 कलम ६ : अपप्रेरकास शिक्षा :

स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ कलम ६ : अपप्रेरकास शिक्षा : जी कोणतीही व्यक्ती या अधिनियमान्वये कोणत्याही अपराधासाठी पैशाचा पुरवठा करून, किंवा त्यासाठी याचना करून, जागा उपलब्ध करून देऊन, साहित्याचा पुरवठा करून, किंवा कोणत्याही रीतीने या अधिनियमाखाली गुन्हा घडवून आणण्यासाठी सल्ला देईल, साहाय्य करील, अपप्रेरणा देईल…

Continue ReadingEsa 1908 कलम ६ : अपप्रेरकास शिक्षा :

Esa 1908 कलम ५ : संशयायस्पद स्थितीत स्फोटके तयार करण्याबद्दल किंवा बाळगल्याबद्दल शिक्षा :

स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ कलम ५ : संशयायस्पद स्थितीत स्फोटके तयार करण्याबद्दल किंवा बाळगल्याबद्दल शिक्षा : जी कोणतीही व्यक्ती, कोणताही स्फोटक पदार्थ किंवा विशेष प्रवर्गातील स्फोटक पदार्थ, तो कायदेशीर उद्दिष्टासाठी तयार करीत नाही किंवा स्वत:जवळ बाळगीत नाही किंवा स्वत:च्या नियंत्रणाखाली ठेवीत नाही असा वाजवी संशय…

Continue ReadingEsa 1908 कलम ५ : संशयायस्पद स्थितीत स्फोटके तयार करण्याबद्दल किंवा बाळगल्याबद्दल शिक्षा :

Esa 1908 कलम ४ : स्फोट घडवून आणण्यासाठी किंवा जीवितास किंवा मालमत्तेस धोका पोहोचवण्याच्या हेतूने स्फोटके तयार करणे किंवा बाळगणे यासाठी शिक्षा :

स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ कलम ४ : स्फोट घडवून आणण्यासाठी किंवा जीवितास किंवा मालमत्तेस धोका पोहोचवण्याच्या हेतूने स्फोटके तयार करणे किंवा बाळगणे यासाठी शिक्षा : जी कोणतीही व्यक्ती, बेकायदेशीरपणे किंवा दुर्भावतेने - (a)(क)(अ) स्फोटक पदार्थाने किंवा विशेष प्रवर्गातील स्फोटक पदार्थाने, जीवितास धोका निर्माण होऊ शकेल…

Continue ReadingEsa 1908 कलम ४ : स्फोट घडवून आणण्यासाठी किंवा जीवितास किंवा मालमत्तेस धोका पोहोचवण्याच्या हेतूने स्फोटके तयार करणे किंवा बाळगणे यासाठी शिक्षा :

Esa 1908 कलम ३ : जीवित किंवा मालमत्ता यांना धोका पोहोचवण्याचा संभव असलेल्या स्फोटासाठी शिक्षा :

स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ कलम ३ : जीवित किंवा मालमत्ता यांना धोका पोहोचवण्याचा संभव असलेल्या स्फोटासाठी शिक्षा : जी कोणतीही व्यक्ती बेकायदेशीरपणे आणि दुर्भावाने - (a)(क)(अ) स्फोटक पदार्थाने, जीवितास धोका निर्माण होऊ शकेल किंवा मालमत्तेला गंभीर हानी पोहोचू शकेल अशा प्रकारचा, स्फोट घडवून आणील त्यास,…

Continue ReadingEsa 1908 कलम ३ : जीवित किंवा मालमत्ता यांना धोका पोहोचवण्याचा संभव असलेल्या स्फोटासाठी शिक्षा :