Cotpa कलम १६ : जप्तीमुळे अन्य शिक्षांमध्ये हस्तक्षेप न होणे :

सिगरेट और अन्य तंबाकू उत्पाद अधिनियम २००३ कलम १६ : जप्तीमुळे अन्य शिक्षांमध्ये हस्तक्षेप न होणे : या अधिनियमान्वये जप्ती केल्याने, किंमत चुकती करावयाचा आदेश दिल्याने या अधिनियमाच्या किंवा कोणत्याही अन्य कायद्याच्या तरतुदींअन्वये एखादी व्यक्ती ज्या शिक्षेस पात्र ठरत असेल ती शिक्षा त्या व्यक्तीला ठोठावण्यास…

Continue ReadingCotpa कलम १६ : जप्तीमुळे अन्य शिक्षांमध्ये हस्तक्षेप न होणे :

Cotpa कलम १५ : जप्त केले जाण्याऐवजी किंमत चुकती करण्याचा पर्याय देण्याचा अधिकार :

सिगरेट और अन्य तंबाकू उत्पाद अधिनियम २००३ कलम १५ : जप्त केले जाण्याऐवजी किंमत चुकती करण्याचा पर्याय देण्याचा अधिकार : (१) जेव्हा जेव्हा सिगारेटचे किंवा कोणत्याही इतर तंबाखू उत्पादनाचे कोणतेही पुडके जप्त करणे हे या अधिनियमाद्वारे प्राधिकृत केले असेल तेव्हा, तसा न्यायनिर्णय देणाऱ्या न्यायालयाला, जप्त…

Continue ReadingCotpa कलम १५ : जप्त केले जाण्याऐवजी किंमत चुकती करण्याचा पर्याय देण्याचा अधिकार :

Cotpa कलम १४ : पुडके जप्त करणे :

सिगरेट और अन्य तंबाकू उत्पाद अधिनियम २००३ कलम १४ : पुडके जप्त करणे : सिगारेटच्या किंवा कोणत्याही इतर तंबाखू उत्पादनांच्या ज्या कोणत्याही पुडक्यांच्या संबंधात किंवा सिगारेटच्या किंवा कोणत्याही इतर तंबाखू उत्पादनांच्या ज्या कोणत्याही जाहिरातीच्या साहित्याच्या संबंधात, या अधिनियमाच्या कोणत्याही तरतुदींचे उल्लंघन करण्यात आले असेल किंवा…

Continue ReadingCotpa कलम १४ : पुडके जप्त करणे :

Cotpa कलम १३क : १.(जप्तीचा अधिकार :

सिगरेट और अन्य तंबाकू उत्पाद अधिनियम २००३ कलम १३क : १.(जप्तीचा अधिकार : जर, राज्य शासनाने प्राधिकृत केलेल्या सहायक पोलीस निरीक्षकाच्या दर्जापेक्षा कमी दर्जाचा नसलेल्या कोणत्याही पालीस अधिकाऱ्यास, कलम ४क च्या तरतुदींचे उल्लंघन करण्यात आले आहे किंवा करण्यात येत आहे वाटण्यास कारण असेल तर, त्याला…

Continue ReadingCotpa कलम १३क : १.(जप्तीचा अधिकार :

Cotpa कलम १३ : ताब्यात घेण्याचा अधिकार :

सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ कलम १३ : ताब्यात घेण्याचा अधिकार : (१) उप निरीक्षकाच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेल्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला किंवा राज्य अन्न व औषध प्रशासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा केंद्र सरकार किंवा राज्य शासनाने प्राधिकृत केलेल्या, पोलीस उप निरीक्षकापेक्षा कमी दर्जा…

Continue ReadingCotpa कलम १३ : ताब्यात घेण्याचा अधिकार :

Cotpa कलम १२ : प्रवेश करण्याचा आणि झडती घेण्याचा अधिकार :

सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ कलम १२ : प्रवेश करण्याचा आणि झडती घेण्याचा अधिकार : (१) उप निरीक्षकापेक्षा कमी दर्जा नसलेला कोणताही पोलीस अधिकारी किंवा राज्य अन्न व औषध प्रशासनाचा कोणताही अधिकारी किंवा केंद्र सरकार किंवा राज्य शासनाने प्राधिकृत केलेला, पोलीस उप निरीक्षकापेक्षा…

Continue ReadingCotpa कलम १२ : प्रवेश करण्याचा आणि झडती घेण्याचा अधिकार :

Cotpa कलम ११ : निकोटिन आणि टार घटकांसाठी चाचणी प्रयोगशाळा :

सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ कलम ११ : निकोटिन आणि टार घटकांसाठी चाचणी प्रयोगशाळा : सिगारेटमधील आणि कोणत्याही इतर तंबाखू उत्पादनांमधील निकोटिन आणि टार घटकांच्या चाचणीच्या प्रयोजनासाठी, केंद्र सरकार, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे त्या शासनाला आवश्यक वाटतील अशा चाचणी प्रयोगशाळांना मान्यता देईल.

Continue ReadingCotpa कलम ११ : निकोटिन आणि टार घटकांसाठी चाचणी प्रयोगशाळा :

Cotpa कलम १० : अक्षरांचे किंवा आकड्यांचे आकारमान :

सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ कलम १० : अक्षरांचे किंवा आकड्यांचे आकारमान : सिगारेटच्या किंवा कोणत्याही इतर तंबाखू उत्पादनांवरील कोणताही वैधानिक इशारा किंवा निकोटिन आणि टारच्या घटकांबाबतचा सूचक मजकूर हा, जर अशा इशाऱ्यात आणि सूचक मजकुरात वापरलेल्या प्रत्येक अक्षराची किंवा आकड्याची किंवा दोन्हीची…

Continue ReadingCotpa कलम १० : अक्षरांचे किंवा आकड्यांचे आकारमान :

Cotpa कलम ९ : ज्या भाषेत वैधानिक इशारा दर्शविण्यात येईल ती भाषा :

सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ कलम ९ : ज्या भाषेत वैधानिक इशारा दर्शविण्यात येईल ती भाषा : (१) जेव्हा सिगारेटच्या किंवा कोणत्याही इतर तंबाखू उत्पादनांच्या पुडक्यावर किंवा त्याच्या लेबलवर वापरलेली भाषा ही, - (a)(क) इंग्रजी असेल तेव्हा, वैधानिक इशारा इंग्रजी भाषेत दर्शविण्यात येईल;…

Continue ReadingCotpa कलम ९ : ज्या भाषेत वैधानिक इशारा दर्शविण्यात येईल ती भाषा :

Cotpa कलम ८ : वैधानिक इशारा तयार करावयाची रीत :

सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ कलम ८ : वैधानिक इशारा तयार करावयाची रीत : (१) सिगारेटच्या किंवा कोणत्याही इतर तंबाखू उत्पादनांच्या पुडक्यावरील वैधानिक इशारा हा, - (a)(क) सुवाच्च आणि ठळक असेल; (b)(ख) आकार व रंगाने नजरेत भरणारा असेल; (c)(ग) पुडक्यावर किंवा त्याच्या लेबलवर…

Continue ReadingCotpa कलम ८ : वैधानिक इशारा तयार करावयाची रीत :

Cotpa कलम ७ : सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने यांचा व्यापार व वाणिज्य व्यवहार आणि त्यांचे उत्पादन, पुरवठा व वितरण यांवर निर्बंध :

सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ कलम ७ : सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने यांचा व्यापार व वाणिज्य व्यवहार आणि त्यांचे उत्पादन, पुरवठा व वितरण यांवर निर्बंध : (१) कोणतीही व्यक्ती, तिच्याकडून उत्पादित केलेल्या, पुरवठा केलेल्या किंवा वितरण केलेल्या सिगारेटच्या किंवा कोणत्याही इतर तंबाखू…

Continue ReadingCotpa कलम ७ : सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने यांचा व्यापार व वाणिज्य व्यवहार आणि त्यांचे उत्पादन, पुरवठा व वितरण यांवर निर्बंध :

Cotpa कलम ६ : अठरा वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीस आणि विशिष्ट क्षेत्रात सिगारेट किंवा इतर तंबाखू उत्पादने यांची विक्री करण्यास प्रतिबंध :

सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ कलम ६ : अठरा वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीस आणि विशिष्ट क्षेत्रात सिगारेट किंवा इतर तंबाखू उत्पादने यांची विक्री करण्यास प्रतिबंध : कोणतीही व्यक्ती, - (a)(क) अठरा वर्षांपेक्षा कमी वयाची असेल अशा कोणत्याही व्यक्तीला, आणि (b)(ख) कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या…

Continue ReadingCotpa कलम ६ : अठरा वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीस आणि विशिष्ट क्षेत्रात सिगारेट किंवा इतर तंबाखू उत्पादने यांची विक्री करण्यास प्रतिबंध :

Cotpa कलम ५ : सिगारेटच्या किंवा इतर तंबाखू उत्पादनांच्या जाहिरातीवर प्रतिबंध :

सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ कलम ५ : सिगारेटच्या किंवा इतर तंबाखू उत्पादनांच्या जाहिरातीवर प्रतिबंध : (१) सिगारेटच्या किंवा इतर कोणत्याही तंबाखू उत्पादनांच्या उत्पादन प्रक्रियेत, पुरवठ्यात किंवा वितरणात गुंतलेल्या किंवा गुंतला असल्याचे अभिप्रेत असलेल्या कोणत्याही व्यक्तीला, सिगारेट किंवा इतर तंबाखू उत्पादनांची जाहिरात करता…

Continue ReadingCotpa कलम ५ : सिगारेटच्या किंवा इतर तंबाखू उत्पादनांच्या जाहिरातीवर प्रतिबंध :

Cotpa कलम ४क : १.(हुक्का बारवर बंदी :

सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ कलम ४क : १.(हुक्का बारवर बंदी : या अधिनियमात काहीही अंतर्भूत असले तरी, कोणतीही व्यक्ती स्वत:हून किंवा इतर कोणत्याही व्यक्तीच्या वतीने, खाद्यगृहाच्या जागेसह कोणत्याही जागी हुक्का बार सुरुू करणार नाही किंवा चालवणार नाही. स्पष्टीकरण : खाद्यगृह या शब्दप्रयोगास…

Continue ReadingCotpa कलम ४क : १.(हुक्का बारवर बंदी :

Cotpa कलम ४ : सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानास प्रतिबंध :

सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ कलम ४ : सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानास प्रतिबंध : कोणत्याही व्यक्तीने, कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करू नये : परंतु, तीस खोल्या असणाऱ्या एखाद्या हॉटेलमध्ये किंवा तीस किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींची आसनक्षमता असणाऱ्या एखाद्या उपाहारगृहात आणि विमानतळावर धूम्रपान क्षेत्रासाठी किंवा…

Continue ReadingCotpa कलम ४ : सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानास प्रतिबंध :

Cotpa कलम ३ : व्याख्या :

सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ कलम ३ : व्याख्या : या अधिनियमात संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर, - (a)(क) जाहिरात यात, नोटीस, परिपत्रक, लेबल, वेष्टन किंवा अन्य कागदपत्र या स्वरूपात केलेल्या कोणत्याही दृश्य प्रतिरूपणाचा समावेश आहे आणि तसेच त्यात, तोंडी किंवा प्रकाश, आवाज,…

Continue ReadingCotpa कलम ३ : व्याख्या :

Cotpa कलम २ : नियंत्रणाच्या इष्टतेसंबंधी केंद्राद्वारे घोषणा :

सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ कलम २ : नियंत्रणाच्या इष्टतेसंबंधी केंद्राद्वारे घोषणा : याद्वारे असे घोषित करण्यात येत आहे की, लोकहितार्थ, केंद्राने तंबाखू उद्योग आपल्या नियंत्रणाखाली घेणे इष्ट आहे.

Continue ReadingCotpa कलम २ : नियंत्रणाच्या इष्टतेसंबंधी केंद्राद्वारे घोषणा :

Cotpa कलम १ : संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रारंभ :

सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार व वाणिज्य व्यवहार आणि उत्पादन, पुरवठा व वितरण यांचे विनियमन) अधिनियम, २००३ (सन २००३ चा ३४) प्रस्तावना : कलम १ : संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रारंभ : सिगारेटच्या आणि इतर तंबाखू उत्पादनांच्या जाहिरातीस प्रतिबंध करण्यासाठी आणि…

Continue ReadingCotpa कलम १ : संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रारंभ :