Cotpa अनुसूची : (कलम ३ (त) (p)पहा)

सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ अनुसूची : (कलम ३ (त) (p)पहा) १. सिगारेट २. सिगार ३. चिरुट ४. विडी ५. सिगारेटच्या तंबाखू, पाईपचचा तंबाखू आणि हुक्क्याचा तंबाखू. ६. चघळण्याचा तंबाखू ७. तपकीर ८. पानमसाला किंवा तंबाखू हे एक घटकद्रव्य (मग ते कोणत्याही नावाने…

Continue ReadingCotpa अनुसूची : (कलम ३ (त) (p)पहा)

Cotpa कलम ३३ : निरसन व व्यावृत्ती :

सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ कलम ३३ : निरसन व व्यावृत्ती : (१) सिगारेट (उत्पादन, पुरवठा आणि वितरण यांचे विनियमन) अधिनियम, १९७५ (१९७५ चा ४९) हा याद्वारे निरसित करण्यात येत आहे. (२) असे निरसन झाले असले तरीही, उपरोक्त अधिनियमाच्या तरतुदींअन्वये करण्यात आलेली कोणतीही…

Continue ReadingCotpa कलम ३३ : निरसन व व्यावृत्ती :

Cotpa कलम ३२ : निर्यात केल्या जाणाऱ्या सिगारेट किंवा इतर तंबाखू उत्पादने यांना हा अधिनियम लागू नसणे :

सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ कलम ३२ : निर्यात केल्या जाणाऱ्या सिगारेट किंवा इतर तंबाखू उत्पादने यांना हा अधिनियम लागू नसणे : निर्यात केल्या जाणाऱ्या सिगारेट किंवा इतर तंबाखू उत्पादने यांना किंवा सिगारेटच्या किंवा इतर तंबाखू उत्पादनांच्या पुडक्यांना या अधिनियमात अंतर्भूत असलेली कोणतीही…

Continue ReadingCotpa कलम ३२ : निर्यात केल्या जाणाऱ्या सिगारेट किंवा इतर तंबाखू उत्पादने यांना हा अधिनियम लागू नसणे :

Cotpa कलम ३१ : केंद्र सरकारचा नियम करण्याचा अधिकार :

सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ कलम ३१ : केंद्र सरकारचा नियम करण्याचा अधिकार : (१) केंद्र सरकारला या अधिनियमाच्या तरतुदी अंमलात आणण्यासाठी राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियम करता येतील. (२) पूर्ववर्ती अधिकाराच्या सर्वधारणतेला बाधा न आणता अशा नियमांमध्ये पुढील सर्व किंवा कोणत्याही बाबीसाठी तरतूद करता…

Continue ReadingCotpa कलम ३१ : केंद्र सरकारचा नियम करण्याचा अधिकार :

Cotpa कलम ३० : अनुसूचीमध्ये कोणत्याही तंबाखू उत्पादनांची भर घालण्याचा अधिकार :

सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ कलम ३० : अनुसूचीमध्ये कोणत्याही तंबाखू उत्पादनांची भर घालण्याचा अधिकार : केंद्र सरकारला, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे तीन महिन्यांपेक्षा कमी नसेल इतक्या मुदतीची आपल्या तसे करण्याच्या हेतूची नोटीस दिल्यानंतर तत्सम अधिसूचनेद्वारे इतर ज्या कोणत्याही तंबाखू उत्पादनाची जाहिरात त्याच्या मते प्रतिबंधित…

Continue ReadingCotpa कलम ३० : अनुसूचीमध्ये कोणत्याही तंबाखू उत्पादनांची भर घालण्याचा अधिकार :

Cotpa कलम २९ : सद्भावपूर्वक केलेल्या कृतीस संरक्षण :

सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ कलम २९ : सद्भावपूर्वक केलेल्या कृतीस संरक्षण : या अधिनियमाअन्वये सद्भावपूर्वक केलेल्या किंवा करण्याचा हेतू असलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल केंद्र सरकार किंवा कोणतेही राज्य शासन किंवा केंद्र सरकारचा किंवा कोणत्याही राज्य शासनाचा कोणताही अधिकारी यांच्याविरूद्ध कोणताही दावा, खटला किंवा…

Continue ReadingCotpa कलम २९ : सद्भावपूर्वक केलेल्या कृतीस संरक्षण :

Cotpa कलम २८ : अपराध आपसात मिटविणे :

सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ कलम २८ : अपराध आपसात मिटविणे : (१) कलम ४ किंवा कलम ६ खाली केलेला कोणताही अपराध, केंद्र सरकारने किंवा राज्य शासनाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडून अशा अपराधाबाबत खटला दाखल करण्यापूर्वी किंवा दाखल केल्यानंतर, आणि दोनशे रूपयांपेक्षा अधिक नसेल…

Continue ReadingCotpa कलम २८ : अपराध आपसात मिटविणे :

Cotpa कलम २७क : १.(कलम ४क खालील अपराध दखलपात्र असणे :

सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ कलम २७क : १.(कलम ४क खालील अपराध दखलपात्र असणे : कलम ४क खालील अपराध हे दखलपात्र असतील.) -------- १. २०१८ चा महाराष्ट अधिनियम क्रमांक ६० याच्या कलम ७ द्वारा समाविष्ट करण्यात आले.

Continue ReadingCotpa कलम २७क : १.(कलम ४क खालील अपराध दखलपात्र असणे :

Cotpa कलम २७ : अपराध जमानतपात्र असणे :

सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ कलम २७ : अपराध जमानतपात्र असणे : फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) यात काहीही अंतर्भूत असले तरीही, या अधिनियमान्वये शिक्षापात्र असलेला अपराध जमानतपात्र असेल.

Continue ReadingCotpa कलम २७ : अपराध जमानतपात्र असणे :

Cotpa कलम २६ : कंपन्यांनी केलेले अपराध :

सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ कलम २६ : कंपन्यांनी केलेले अपराध : (१) जेव्हा या अधिनियमाखालील अपराध एखाद्या कंपनीकडून करण्यात आला असेल तेव्हा, तो अपराध जेव्हा घडला त्यावेळी त्या कंपनीचा प्रभार असलेली आणि त्या कंपनीचे कामकाज चालवण्याबाबत जबाबदार असलेली प्रत्येक व्यक्ती, तसेच ती…

Continue ReadingCotpa कलम २६ : कंपन्यांनी केलेले अपराध :

Cotpa कलम २५ : कलमे ४ व ६ खालील अपराध्यांस प्रतिबंध, अटकावून ठेवणे आणि न्यायचौकशीचे ठिकाण :

सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ कलम २५ : कलमे ४ व ६ खालील अपराध्यांस प्रतिबंध, अटकावून ठेवणे आणि न्यायचौकशीचे ठिकाण : (१) त्या त्या वेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यात काहीही अंतर्भूत असले तरी, केंद्र सरकारला किंवा राज्य शासनाला राजपत्रातील अधिसूचनेद्वारे या अधिनियमाखाली…

Continue ReadingCotpa कलम २५ : कलमे ४ व ६ खालील अपराध्यांस प्रतिबंध, अटकावून ठेवणे आणि न्यायचौकशीचे ठिकाण :

Cotpa कलम २४ : विवक्षित ठिकाणी किंवा अठरा वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीस सिगारेटची किंवा कोणत्याही इतर तंबाखू उत्पादनांची विक्री केल्याबद्दल शिक्षा :

सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ कलम २४ : विवक्षित ठिकाणी किंवा अठरा वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीस सिगारेटची किंवा कोणत्याही इतर तंबाखू उत्पादनांची विक्री केल्याबद्दल शिक्षा : (१) जी व्यक्ती कलम ६ च्या तरतुदींचे उल्लंघन करील ती व्यक्ती या अधिनियमाखालील अपराधाबद्दल दोषी ठरेल आणि…

Continue ReadingCotpa कलम २४ : विवक्षित ठिकाणी किंवा अठरा वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीस सिगारेटची किंवा कोणत्याही इतर तंबाखू उत्पादनांची विक्री केल्याबद्दल शिक्षा :

Cotpa कलम २३ : जाहिरात व जाहिरातीची सामग्री सरकार जमा करणे :

सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ कलम २३ : जाहिरात व जाहिरातीची सामग्री सरकार जमा करणे : जेव्हा एखाद्या व्यक्तीचा कलम ५ च्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल या अधिनियमाखाली दोष सिद्ध झाला असेल तेव्हा सिगारेटची व इतर तंबाखू उत्पादनांची जाहिरातीची व जाहिरातीची सामग्री शासन सरकारजमा…

Continue ReadingCotpa कलम २३ : जाहिरात व जाहिरातीची सामग्री सरकार जमा करणे :

Cotpa कलम २२ : सिगारेट व तंबाखू उत्पादनांची जाहिरात केल्याबद्दल शिक्षा :

सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ कलम २२ : सिगारेट व तंबाखू उत्पादनांची जाहिरात केल्याबद्दल शिक्षा : जो कोणी, कलम ५ च्या तरतुदींचे उल्लंघन करील तो, दोष सिद्ध झाल्यानंतर पुढील शिक्षांस पात्र ठरेल - (a)(क) पहिल्या वेळी दोष सिद्ध झाल्यावर दोन वर्षांपर्यंत असू शकेल…

Continue ReadingCotpa कलम २२ : सिगारेट व तंबाखू उत्पादनांची जाहिरात केल्याबद्दल शिक्षा :

Cotpa कलम २१क : १.(हुक्काबार चालविण्याकरिता शिक्षा :

सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ कलम २१क : १.(हुक्काबार चालविण्याकरिता शिक्षा : जो कोणी व्यक्ती, कलम ४क च्या तरतुदींचे उल्लंघन करील तो एका वर्षापेक्षा कमी नसेल परंतु, तीन वर्षापर्यंत असू शकेल एवढ्या मुदतीच्या कारावासाच्या आणि पन्नास हजार रुपयांपेक्षा कमी नसेल परंतु, एक लाख…

Continue ReadingCotpa कलम २१क : १.(हुक्काबार चालविण्याकरिता शिक्षा :

Cotpa कलम २१ : विवक्षित ठिकाणी धूम्रपान जाहिरात केल्याबद्दल शिक्षा :

सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ कलम २१ : विवक्षित ठिकाणी धूम्रपान जाहिरात केल्याबद्दल शिक्षा : (१) जो कोणी, कलम ४ च्या तरतुदींचे उल्लंघन करील तो दोनशे रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडास पात्र ठरेल. (२) या कलमाखालील अपराध हा आपसात मिटवण्याजोगा असेल आणि फौजदारी…

Continue ReadingCotpa कलम २१ : विवक्षित ठिकाणी धूम्रपान जाहिरात केल्याबद्दल शिक्षा :

Cotpa कलम २० : वैधानिक इशारा आणि निकोटीन व टारचे घटक नमूद करण्यात कसूर केल्याबद्दल शिक्षा :

सिगरेट और अन्य तंबाकू उत्पाद अधिनियम २००३ कलम २० : वैधानिक इशारा आणि निकोटीन व टारचे घटक नमूद करण्यात कसूर केल्याबद्दल शिक्षा : (१) जी व्यक्ती पुडक्यावर किंवा लेबलवर वैधानिक इशारा आणि निकोटिन व टारचे घटक नमूद न केलेल्या सिगारेटची किंवा तंबाखू उत्पादनांचे उत्पादन किंवा…

Continue ReadingCotpa कलम २० : वैधानिक इशारा आणि निकोटीन व टारचे घटक नमूद करण्यात कसूर केल्याबद्दल शिक्षा :

Cotpa कलम १९ : अपील :

सिगरेट और अन्य तंबाकू उत्पाद अधिनियम २००३ कलम १९ : अपील : (१) न्यायालयाच्या जप्तीबाबत न्यायनिर्णयामुळे, रक्कम चुकती करण्याच्या आदेशामुळे व्यथित झालेल्या कोणत्याही व्यक्तीला, अशा न्यायालयाच्या निर्णयाविरूद्ध ज्या न्यायालयाकडे अपील होऊ शकते अशा न्यायालयाकडे अपील दाखल करता येईल. (२) अपिलीय न्यायालय, अपीलकत्र्याला आपले म्हणणे मांडण्याची…

Continue ReadingCotpa कलम १९ : अपील :

Cotpa कलम १८ : ताब्यात घेतलेल्या पुडक्यांच्या मालकाला संधी देणे :

सिगरेट और अन्य तंबाकू उत्पाद अधिनियम २००३ कलम १८ : ताब्यात घेतलेल्या पुडक्यांच्या मालकाला संधी देणे : (१) सिगारेटच्या किंवा कोणत्याही इतर तंबाखू उत्पादनांच्या पुडक्यांचा मालक किंवा ते कब्जात असलेली व्यक्ती यांना, ज्या कारणाने असे पुडके जप्त करण्याचे प्रस्तावित केले आहे त्या कारणाबाबत लेखी स्वरूपात…

Continue ReadingCotpa कलम १८ : ताब्यात घेतलेल्या पुडक्यांच्या मालकाला संधी देणे :

Cotpa कलम १७ : अभिनिर्णय :

सिगरेट और अन्य तंबाकू उत्पाद अधिनियम २००३ कलम १७ : अभिनिर्णय : सिगारेट किंवा कोणतेही इतर तंबाखू उत्पादनांची जप्ती करण्याबाबतचा अभिनिर्णय किंवा किंमत चुकती करण्याबाबतचा आदेश हा, - (a)(क) ज्याच्या अधिकारितेच्या स्थानिक सीमांच्या आत असे जप्ती करण्याचे प्रकरण घडून आले असेल किंवा रक्कम चुकती करण्याचा…

Continue ReadingCotpa कलम १७ : अभिनिर्णय :