Constitution अनुच्छेद ५१ : आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ५१ : आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन : राज्य हे,---- (क) आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन करण्यासाठी ; (ख) राष्ट्राराष्ट्रांमध्ये न्यायसंगत व सन्मानपूर्ण संबंध राखण्यासाठी ; (ग) संघटित जनसमाजांच्या आपसातील व्यवहारांमध्ये आंतरराष्ट्रीय कायदा व तहांची आबंधने याबद्दल…