Constitution अनुच्छेद ३७१-ज : अरुणाचल प्रदेश राज्याबाबत विशेष तरतूद :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ३७१-ज : १.(अरुणाचल प्रदेश राज्याबाबत विशेष तरतूद : या संविधानात काहीही असले तरी,------ (क) अरुणाचल प्रदेश राज्यातील कायदा व सुव्यवस्था याबाबत अरुणाचल प्रदेशाच्या राज्यपालावर विशेष जबाबदारी असेल आणि त्यासंबंधीची आपली कार्ये पार पाडताना करावयाच्या कारवाईबाबत राज्यपाल, मंत्रिपरिषदेशी विचारविनिमय केल्यानंतर…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ३७१-ज : अरुणाचल प्रदेश राज्याबाबत विशेष तरतूद :