Constitution अनुच्छेद ३७१-घ : आंध्र प्रदेश किंवा तेलंगणा राज्याबाबत विशेष तरतुदी :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ३७१-घ : १.(२.(आंध्र प्रदेश किंवा तेलंगणा राज्याबाबत विशेष तरतुदी) : २.(१) आंध्रप्रदेश किंवा तेलंगणा राज्याच्या गरजा साकल्याने लक्षात घेऊन, सार्वजनिक रोजगाराच्या बाबतीत आणि शिक्षणाच्या बाबतीत राज्याच्या वेगवेगळ्या भागांतील लोकांना समान न्याय संधी आणि सुविधा उपलब्ध करून देण्याकरता राष्ट्रपतीला त्या…