Constitution अनुच्छेद ३७० : जम्मू व काश्मीर राज्याबाबत अस्थायी तरतूद :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ३७० : १.(२.(जम्मू व काश्मीर राज्याबाबत अस्थायी तरतूद : (१) या संविधानात काहीही असले तरी,---- (क) अनुच्छेद २३८ च्या तरतुदी, जम्मू व काश्मीर राज्याच्या संबंधात लागू असणार नाहीत ; (ख) उक्त राज्याकरता कायदे करण्याचा संसदेचा अधिकार पुढील बाबींपुरता मर्यादित…