Constitution अनुच्छेद ३७ : या भागात अंतर्भूत असलेली तत्त्वे लागू करणे :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ३७ : या भागात अंतर्भूत असलेली तत्त्वे लागू करणे : या भागात अंतर्भूत असलेल्या तरतुदी, कोणत्याही न्यायालयाकरवी अंमलबजावणीयोग्य असणार नाहीत, पण तरीसुद्धा त्यात घालून दिलेली तत्त्वे देशाच्या शासन व्यवहाराच्या दृष्टीने मूलभूत आहेत आणि कायदे करताना ही तत्त्वे लागू करणे,…