Constitution अनुच्छेद ३६७ : अर्थ लावणे :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ३६७ : अर्थ लावणे : (१) संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर, सर्वसाधारण वाक्खंड अधिनियम, १८९७ जसा डोमिनिअन ऑफ इंडियाच्या विधानमंडळाच्या अधिनियमाचा अर्थ लावण्याबाबत लागू आहे तसा तो, अनुच्छेद ३७२ अन्वये त्यात केला जाईल अशा कोणत्याही अनुकूलनांसह व फेरबदलांसह या…