Constitution अनुच्छेद ३६१-क : संसदेच्या व राज्य विधानमंडळांच्या कामकाजवृत्तांच्या प्रसिद्धीस संरक्षण :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ३६१-क : १.(संसदेच्या व राज्य विधानमंडळांच्या कामकाजवृत्तांच्या प्रसिद्धीस संरक्षण : (१) संसदेचे कोणतेही सभागृह अथवा राज्याची विधानसभा, किंवा यथास्थिति, त्याच्या विधानमंडळाचे कोणतेही सभागृह, याच्या कोणत्याही कामकाजाचे सारत: खरे प्रतिवृत्त वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करण्याच्या संबंधात कोणतीही व्यक्ती, कोणत्याही न्यायालयामध्ये अशी प्रसिद्धी…