Constitution अनुच्छेद ३६१ : राष्ट्रपती आणि राज्यपाल व राजप्रमुख यांना संरक्षण :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) भाग-एकोणीस : संकीर्ण : अनुच्छेद ३६१ : राष्ट्रपती आणि राज्यपाल व राजप्रमुख यांना संरक्षण : (१) राष्ट्रपती, किंवा राज्याचा राज्यपाल किंवा राजप्रमुख आपल्या पदाच्या अधिकारांच्या वापराबद्दल आणि कर्तव्यांच्या पालनाबद्दल अथवा ते अधिकार वापरताना व ती कर्तव्ये पार पाडताना त्याने केलेल्या…