Constitution अनुच्छेद ३५४ : आणीबाणीची उद्घोषणा अंमलात असताना महसुलांच्या वाटपासंबंधीच्या तरतुदी लागू असणे :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ३५४ : आणीबाणीची उद्घोषणा अंमलात असताना महसुलांच्या वाटपासंबंधीच्या तरतुदी लागू असणे : (१) आणीबाणीची उद्घोषणा अंमलात असताना, राष्ट्रपतीला, आदेशाद्वारे, अऩुच्छेद २६८ ते २७९ यांच्या सर्व किंवा त्यांपैकी कोणत्याही तरतुदी, त्यास योग्य वाटतील अशा अपवादांसह किंवा फेरबदलांसह, आदेशात विनिर्दिष्ट करण्यात…