Constitution अनुच्छेद ३५०क : प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाच्या सोयी :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ३५०-क : १.( प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाच्या सोयी : प्रत्येक राज्य आणि राज्यातील प्रत्येक स्थानिक प्राधिकारी, भाषिक अल्पसंख्यांक समाजातील मुलांना, शिक्षणाच्या प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षण देण्याच्या पर्याप्त सोयी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहील आणि अशा सोयी पुरवणे शक्य व्हावे,…