Constitution अनुच्छेद ३२३ख : अन्य बाबींसाठी न्यायाधिकरणे :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ३२३-ख : अन्य बाबींसाठी न्यायाधिकरणे : (१) खंड (२) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या ज्या बाबींच्या संबंधात कायदे करण्याचा समुचित विधानमंडळाला अधिकार असेल त्या सर्व किंवा त्यापैकी कोणत्याही बाबीच्या संबंधातील कोणतेही विवाद, तक्रारी किंवा अपराध यांचा न्यायाधिकरणांकडून अभिनिर्णय किंवा न्यायचौकशी व्हावी,…