Constitution अनुच्छेद २९८ : व्यापार, इत्यादी करण्याचा अधिकार :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद २९८ : १.(व्यापार, इत्यादी करण्याचा अधिकार : कोणताही व्यापार किंवा धंदा करणे आणि मालमत्ता संपादन करणे, धारण करणे व तिची विल्हेवाट करणे आणि कोणत्याही प्रयोजनाकरता संविदा करणे, हे संघराज्याच्या व प्रत्येक राज्याच्या कार्यकारी अधिकाराच्या कक्षेत येईल : परंतु असे…