Constitution अनुच्छेद २९० : विवक्षित खर्च आणि पेन्शने यांच्याबाबत समायोजन :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद २९० : विवक्षित खर्च आणि पेन्शने यांच्याबाबत समायोजन : जेव्हा या संविधानाच्या तरतुदींअन्वये कोणत्याही न्यायालयाचा किंवा आयोगाचा खर्च अथवा या संविधानाच्या प्रारंभापूर्वी ब्रिटीश राजसत्तेखाली भारतात किंवा अशा प्रारंभानंतर संघराज्याच्या किंवा राज्याच्या कारभारासंबंधात, ज्या व्यक्तीने सेवा केलेली आहे तिला किंवा…