Constitution अनुच्छेद २८९ : राज्याची मालमत्ता आणि प्राप्ती यांना संघीय करआकारणीपासून सूट :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद २८९ : राज्याची मालमत्ता आणि प्राप्ती यांना संघीय करआकारणीपासून सूट : (१) राज्याची मालमत्ता आणि प्राप्ती यांना संघीय करआकारणीपासून सूट असेल. (२) राज्य शासनाने किंवा त्याच्या वतीने चालविलेला कोणत्याही प्रकारचा व्यापार किंवा धंदा अथवा त्याच्याशी निगडित असलेले कोणतेही व्यवहार…