Constitution अनुच्छेद २८५ : संघराज्याच्या मालमत्तेस राज्याच्या करआकारणीपासून सूट :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद २८५ : संघराज्याच्या मालमत्तेस राज्याच्या करआकारणीपासून सूट : (१) राज्याने किंवा राज्यातील कोणत्याही प्राधिकरणाने बसविलेल्या सर्व करांपासून संघराज्याच्या मालमत्तेला, संसद कायद्याद्वारे अन्यथा तरतूद करील त्याव्यतिरिक्त इतर बाबतीत सूट असेल. (२) संघराज्याची कोणतीही मालमत्ता, या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी ज्या करास…