Constitution अनुच्छेद २७५ : विवक्षित राज्यांना संघराज्याकडून अनुदाने :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद २७५ : विवक्षित राज्यांना संघराज्याकडून अनुदाने : (१) संसद कायद्याद्वारे तरतूद करील अशा रकमा, ज्यांना सहाय्याची गरज आहे असे संसद ठरवील अशा राज्यांच्या महसुलास सहायक अनुदाने म्हणून दरवर्षी भारताच्या एकत्रित निधीवर भारित केल्या जातील आणि वेगवेगळ्या राज्यांकरता वेगवेगळ्या रकमा…

Continue ReadingConstitution अनुच्छेद २७५ : विवक्षित राज्यांना संघराज्याकडून अनुदाने :