Constitution अनुच्छेद २४३ यथ : अपराध व शास्ती :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद २४३ यथ : अपराध व शास्ती : १) राज्य विधान मंडळास, सहकारी संस्थेशी संबंधित अपराधाकरिता आणि अशा अपराधांच्या शास्तीकरता कायद्याद्वारे तरतुदी करता येतील. २) राज्य विधान मंडळाने खंड (१) अन्वये केलेल्या कायद्यात, पुढील कृती व आकृतींचा अपराध म्हणून समावेश…

Continue ReadingConstitution अनुच्छेद २४३ यथ : अपराध व शास्ती :