Constitution अनुच्छेद २४३-द : नगरपालिकांची रचना :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद २४३-द : नगरपालिकांची रचना : (१) खंड (२) मध्ये तरतूद करण्यात आली असेल ती खेरीजकरून, नगरपालिकेतील सर्व जागा, नगरपालिका क्षेत्रातील प्रादेशिक मतदारसंघामधून थेट निवडणुकीद्वारे निवडलेल्या व्यक्तींद्वारे भरण्यात येतील आणि या प्रयोजनासाठी प्रत्येक नगरपालिका क्षेत्राची, प्रभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रादेशिक…