Constitution अनुच्छेद २४३-ड : विवक्षित क्षेत्रांना हा भाग लागू नसणे :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद २४३-ड : विवक्षित क्षेत्रांना हा भाग लागू नसणे : (१) या भागातील कोणतीही बाब, अनुच्छेद २४४ च्या खंड (१) मध्ये निर्देशिलेल्या अनुसूचित क्षेत्रांना, आणि खंड (२) मध्ये निर्देशिलेल्या जनजाति-क्षेत्रांना लागू होणार नाही. (२) या भागातील कोणतीही बाब,---- (क) नागालँड,…