Constitution अनुच्छेद २४० : विवक्षित संघ राज्यक्षेत्रांसाठी विनियम करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद २४० : १.(विवक्षित संघ राज्यक्षेत्रांसाठी विनियम करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार : (१) राष्ट्रपतीला,---- (क) अंदमान व निकोबार बेटे; २.((ख) लक्षद्वीप;) ३.((ग) दादरा व नगर हवेली व दमण व दीव ;) ४.(घ) *** ;) ५.((ङ) ६.(पुडुचेरी);) ७.(च) ***;) ८.(छ) ***;) या…