Constitution अनुच्छेद २३९ : संघ राज्यक्षेत्रांचे प्रशासन :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) भाग आठ : १.(संघ राज्यक्षेत्रे) : अनुच्छेद २३९ : २.(संघ राज्यक्षेत्रांचे प्रशासन : (१) संसदेने कायद्याद्वारे अन्यथा तरतूद केली असेल ती खेरीजकरून, राष्ट्रपती, स्वत: विनिर्दिष्ट करील अशा पदनामासह त्याने नियुक्त करावयाच्या प्रशासकामाङ्र्कत कृती करून, त्यास योग्य वाटेल अशा मर्यादेपर्यंत, प्रत्येक…