Constitution अनुच्छेद २३५ : दुय्यम न्यायालयांवरील नियंत्रण :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद २३५ : दुय्यम न्यायालयांवरील नियंत्रण : जिल्हा न्यायालये व त्यांना दुय्यम असणारी न्यायालये यांच्यावर व तसेच राज्याच्या न्यायिक सेवेत असलेल्या आणि जिल्हा न्यायाधीश पदाहून अधिक कनिष्ठ पदावर असलेल्या व्यक्तींचे पदस्थापन, पदोन्नती व रजा मंजुरी यांवर उच्च न्यायालयाचे नियंत्रण असेल,…