Constitution अनुच्छेद २१० : विधानमंडळात वापरावयाची भाषा :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद २१० : विधानमंडळात वापरावयाची भाषा : (१) भाग सतरामध्ये काहीही असले तरी, मात्र अनुच्छेद ३४८ च्या तरतुदींना अधीन राहून, राज्य विधानमंडळातील कामकाज, राज्याच्या राजभाषेतून किंवा राजभाषांतून अथवा हिंदीतून किंवा इंग्रजीतून चालवण्यात येईल : परंतु असे की, यथास्थिति, विधानसभेचा अध्यक्ष…