Constitution अनुच्छेद १९८ : धन विधेयकांबाबत विशेष कार्यपद्धती :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद १९८ : धन विधेयकांबाबत विशेष कार्यपद्धती : (१) धन विधेयक विधानपरिषदेत प्रस्तुत केले जाणार नाही. (२) विधानपरिषद असलेल्या राज्याच्या विधानसभेने धन विधेयक पारित केल्यानंतर, ते विधानपरिषदेकडे तिच्या शिफारशींकरिता पाठविले जाईल आणि ते विधेयक मिळाल्याच्या दिनांकापासून चौदा दिवसांच्या कालावधीच्या आत,…