Constitution अनुच्छेद १९२ : सदस्यांच्या अपात्रतेबाबतच्या प्रश्नांवरील निर्णय :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद १९२ : १.(सदस्यांच्या अपात्रतेबाबतच्या प्रश्नांवरील निर्णय : (१) एखाद्या राज्य विधानमंडळाच्या सभागृहाचा एखादा सदस्य अनुच्छेद १९१ च्या खंड (१) मध्ये नमूद केलेल्यांपैकी कोणत्याही कारणास्तव अपात्र झाला आहे किंवा कसे याबाबत कोणताही प्रश्न उद्भवल्यास, तो प्रश्न राज्यपालाकडे निर्णयार्थ निर्देशित केला…