Constitution अनुच्छेद १७६ : राज्यपालाचे विशेष अभिभाषण :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद १७६ : राज्यपालाचे विशेष अभिभाषण : (१) १.(विधानसभेच्या प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिल्या सत्राच्या प्रारंभी आणि प्रत्येक वर्षाच्या पहिल्या सत्राच्या प्रारंभी,) विधानसभेत, किंवा विधानपरिषद असलेल्या राज्याच्या बाबतीत, एकत्र जमलेल्या दोन्ही सभागृहांना संबोधून राज्यपाल अभिभाषण करील आणि विधानमंडळास, त्याला अभिनिमंत्रित करण्याची…

Continue ReadingConstitution अनुच्छेद १७६ : राज्यपालाचे विशेष अभिभाषण :