Constitution अनुच्छेद १७३ : राज्य विधानमंडळाच्या सदस्यत्वाकरता अर्हता :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद १७३ : राज्य विधानमंडळाच्या सदस्यत्वाकरता अर्हता : एखादी व्यक्ती,- १.((क) ती भारताची नागरिक असल्याखेरीज, आणि निवडणूक आयोगाने याबाबत प्राधिकृत केलेल्या एखाद्या व्यक्तीसमोर, त्या प्रयोजनाकरता तिसऱ्या अनुसूचित दिलेल्या नमुन्यानुसार तिने शपथ घेऊन किंवा प्रतिज्ञा करून त्याखाली स्वत:ची सही केलेली असल्याखेरीज…